१६ सप्टेंबर २०१८ बैठक क्र २
*शेतकरी पुत्र समुहाची दुसरी बैठक १६ सप्टेंबर २०१८ रोजी पार पडली या बैठकीत झालेले नीर्णय खालील प्रमाने*
*१) सभासद - शेतकरी पुत्र समुह फक्त सभासदचाच शेतमाल खरेदी करेल व शेतकरी पुत्र समहात फक्त सभासदच वीवीध पदावर काम करू शकतात सभासद होण्यासाठी ३१ अॉक्टोबर २०१८ प्रर्यंतच १००रूपयात रजिस्ट्रेशन करून १ नोव्हेंबर पासुन ३०० दीवस रोज १००रूपये याप्रमाने ३०,०००रूपयात सभासदांच्या होता येयील सभासद फी भरताना काही अडचन असल्यास महीण्यातील ७ दीवस जरी फी भरू शकलो नाही तरी त्यानंतरच्या १५ दीवसात ती फी भरू शकता. ३१ अॉक्टोबर २०१८ नंतर रजिस्ट्रेशन साठी १०००रूपये व १५०रूपये ३००दीवस रोज भरून ४५,०००रूपये भरून सभासद होता येयील सभासदांना काही कारनास्तव सभासदत्व सोडायचे असेल तर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर येनार्या ३१मार्च ला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील त्यासाठीच्या अटी - ३०० दीवस कालावधी पुर्ण करण्या अागोदर राजीनामा दील्यास राजीनामा दीलेल्या दीवसाप्रर्यंतचा संस्थेच्या खर्चातुन त्याचा वाटा वजा केला जायील व राहीलेली रक्कम ३१ मार्च रोजी त्यांच्या बॅक खात्यात जमी केली जायील. ३०० दीवस पुर्ण केले तर त्या सभासदाला पुढल्या वर्षी च्या ३१ मार्च ला त्याची सभासद रक्कम कोनत्याही कपाती शीवाय त्याच्यी बॅक खात्यात जमा केली जायील. जर त्या सभासदाने ३०० दीवस पुर्ण केल्यानंतर १ वर्षानंतर राजीनामा दील्यास राजीनामा देतेवेळी सभासदाला ज्या रकमेने सभासदत्व दीले जाते त्या रकमेच्या फायद्यासह ३१ मार्च रोजी सभासद रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर जमा केली जायील. शेतकरी पुत्र समुहात सभासद अासताना स्वत:चा शेतमाल मार्केट दरा पेक्षा १० ते २५% ज्यास्त दराने वीकु शकता तसेच योग्यतेनुसार वेळेनुसार काम ही करू शकता त्याचे मानधन मीळेलच त्याचबरोबर यीनसेंटीव्ह सह संस्थेच्या नफ्यातील वाटाही मीळेल यीनसेंटीव्ह व नफ्याची वाटनी अापन कोनत्या पदावर काम करता यावर अवलंबुन असेल त्याचीही टक्केवारी या बैठकीत नीश्चीत करण्यात अाली*
*२) प्रोसेसींग युनीट - उद्योजक बनवण्यासाठी प्रोसेसींग युनीटचा वीचार फार महत्वाचा अाहे हे पोसेसींग युनीट जिल्हा स्थरावर राहील युनीट प्रमुख म्हणून तीन जनांनी मीळुन जिल्ह्यात ऊत्पादीत होनार्या शेतमालाचा वीचार करून एकत्रीतपने योजना अाखावी ७ जन अधीकारी म्हणून मदतीस घ्यावेत व प्रोजेक्ट बनऊन सादर करावा हा प्रोजेक्ट मान्य हेताच ३ युनीट प्रमुखांना मॅनेजर पदावर घेतले जायील व ७ जनांना अधीकारी पदाचा पदभार सुपुर्त करून फीक्स मानधन सुरु केले जायील येवढेच नाही तर वीशीस्ट कामावर यीनसेंटीव्ह सह या युनीटच्या नफ्यातील २५% वाट मॅनेजरला, २०% वाटा अधीकार्याना व १५% वाटा कर्मच्यार्यासह जिल्ह्यातील शेतकर्यानाही वाटला जायील असे बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात अाले.*
*३) रजिस्ट्रेशन व सॉफ्टवेअर - अात्ताप्रर्यंतच्या रजिस्ट्रेशन व सॉफ्टवेअर फर्म चे नीयोजन पुर्न झाले नसल्याने अाजुन काही रजिस्ट्रेशन व सॉफ्टवेअर फर्म ला माहीती देऊ यासाठी त्या योग्यतेची फर्म अापल्यशी संबंधीत असेल तर कळवा त्यातुन योग्य फर्म पुढील बैठकीत ठरऊ असे ठरवण्यात अाले.*
*४) शेतमाल खरेदी केंद्र - शेतमाल खरेदी केंद्र अापल्या तालुक्यात करण्यासाठी १० सभासद होताच तालुका ठीकानी बैठक घेतली जायील व तालुक्यातील सभासदांना शेतकरी नोंदनी, पीकपाणी नोंदनी, शेतमाल ग्रेड तपासनी, शेतमाल दर नीश्चीती, शेतमाल खरेदी, शेतमाल वीक्री - प्रोसेसींग केंद्राकडे पाठवने यावीषयी ट्रेनींग दीले जायील तसेच शेती व नोकरी करता करता समुहासाठी काम करून कसे पैसे कमवता येयील यावीषयी ही माहीती दीली जायील याचबरोबर मानधनावर १ अधीकारी व ३ कर्मचारी म्हणून नेमनुकही केली जायील यासाठी नीकष सभासद रजिस्ट्रेशन तारीख व योगदान हेच राहील हे ठरवण्यात अाले*
*शेतकरी पुत्र समुहाची तीसरी बैठक २१ अॉक्टोबर २०१८ रोजी होयील हे ठरऊन वीवीध वीषयासह सर्वाच्या शंकांचे नीरसन करण्यात अाले तरी लवकरात लवकर सभासद होऊन शेतकर्यांना ज्ञाय व शेतकरी पुत्रांना उद्योजक बनवण्यासाठी योगदान द्या.*
*धन्यवाद*
*शेतकरी पुत्र - शरद बोराटे*
०९२२६७५२१०२ ०७७७६८८१५४९
*संस्थापक - शेतकरी पुत्र समुह महाराष्ट्र.*

संकल्पना छान आहे. तुमच्या संस्थेचा जास्तीत जास्त प्रसार करा. जमल्यास एखादी अॅप काढा. मी शेतकरी तर नाही पण कधी काळी मी शेतमजर होतो.
ReplyDelete