हमीभाव व स्वयंरोजगार
*आपन शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम मधील सभासदांना मीळनार्या हमीभावावीषयी व स्वयंरोजगाच्या संधी वीषयी जाणून घेऊया*
*शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम फक्त रजिस्ट्रेशन केलेल्या सभासदांचाच शेतमाल बाजारभावापेक्षा १० ते २५% ज्यास्त दराने तालुका समुहातर्फे खरेदी करेल.*
*शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम मध्ये गाव/पाड्या पासुन ते मेट्रो सीटी प्रर्यंत मोठ्या प्रमानावर स्वयंरोजगार संधी आहेत यासाठी फार मोठ्या शिक्षणाची कींवा काैशल्याची गरज नाही तसेच वेळेचेही बंधन नसनार आहे इत्तर कामे करूनही आपन हा व्यावसाय करू शकता शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम मध्ये शेतमालाचे बुकींग करण्यापासुन ते मेट्रो सीटीतील ग्राहकांच्या घरात माल पोहचवे प्रर्यंत शेतकरी पुत्र समुहाच्या रजिस्ट्रेशन केलेल्या सभासदा शीवाय कोनाचाही हात लागणार नाही सुरवातीला आपन शेतकरी नोंदनी करून घेनार आहोत त्यानंतर नोदनीक्रत शेतकर्यांचे पीकपानी नोदनी घेनार आहोत पीक काढनी आगोदर १ महीना उत्पादन सर्वे केला जानार आहे ८ दीवस आगोदर माल खरेदी कनफरमेशन दीले जानार आहे त्यानंतर १ दीवस आगोदर शेतमाल खरेदी करुन वीक्री केंद्राकडे पाठवला जानार आहे ही सर्व कामे तालुका समुह करनार आहे ही कामे मागण्यास कुठेही जायचे नाही तर ही सर्व कामे आपनास शेतकरी पुत्र समुहाच्या अॅप वर दीसतील त्यावर ते काम करण्याचा वेळ दीलेला असेल त्या वेळेत आपनास वेळ असेत तर ते काम आपन घ्यायचे व करायचे त्याचे मानधन त्या जागेवर मेन्शन असेल जर आपना जवळ वेळ नसेल तर ते काम दुसरा कोनीतरी सभासद घेयील व करेल ज्या मालावर प्रक्रीया करायची अाहे तो माल प्रक्रीया केंद्राकडे पाठवला जायील त्यावर प्रोसेसींग व पॅकीग करून तो माल वीक्री केंद्राकडे पाठवला जायील या प्रक्रीया केंद्रावर अधीकारी व कर्मचारी हे त्या जिल्ह्यातील रजीस्टेशन केलेल्या सभासदांतुनच नीवडले जातील*
*मेट्रो सीटी सेल्स डीपारमेंट मालाचे दर अॅप मध्ये व सेंटर मध्ये डीसप्ले करेल त्यावर येनार्या ग्राहकांच्या बुकींग प्रमाने त्यांना त्यांचा माल घरपोच दीला जायील तरी सर्व शेतकरी पुत्रानी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून सभासद व्हा शेतकर्यांना ज्ञाय व शेतकरी पुत्राना उद्योजक बनवण्याच्या कामाचा शुभारंभ करावा काही अडचन असल्यास मला सकाळी ८ ते ११ व रात्री ८ ते ११ या वेळेत फोन करा जे तालुका समुह १० सभासद करतील व जिल्हा समुह २५ सभासद करतील त्यांची तालुका स्थरावर खरेदी केद्रावीषयीची व जिल्हा स्थरावर प्रक्रीया उद्योगावीषयीची बैठक शेतकरी पुत्र समुह घेयील.*
*धन्यवाद...🙏*
*शेतकरी पुत्र - शरद बोराटे*
०९२२६७५२१०२ ०७७७६८८१५४९
*संस्थापक - शेतकरी पुत्र समुह महाराष्ट्र*

Comments
Post a Comment